मुंजीच्या विधींचे बाहुल्यांचा रूखवत सेट आहे.
# बाहुल्यांचे विधींचे सेट
(स्वागत-कक्ष, चौल, गायत्री उपदेश, स्टेज, अक्षतारोपण, मातृभोजन,अष्टवर्ग, भिक्षावळ(फिरत्या बटुची) , मिरवणूक, गुरुकुल, मुंज विधींची माहितीचे चार्ट आणि फिरते तारांगण / बिस्कीट ट्रेन/बटूची ट्रेन किंवा चॉकलेट कार यापैकी एक जे उपलब्ध असेल ते
# मुंजीसाठी लागणारा आंतरपाठ, भिक्षावळ झोळी आणि भिक्षावळीसाठी मोठे कमळ हे सर्व रेंटवर मिळेल.
कमळ -
आंतरपाठ -
भिक्षावळ झोळी -
हे सगळं सकाळी हॉलवर येऊन मांडून दिलं जाईल आणि संध्याकाळी येऊन कलेक्ट केले जाईल त्यांचे वेगळे चार्जेस पडणार नाहीत.
UPC | PUNRUDRUD1703 |
---|---|
Product Type | Rent |
Unit | Per day |
Rent Price | ₹ 7,799.00 |
Availability | Available |